The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 1,25,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.

News Image

 

मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 1,25,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.

चंद्रपूर : दि. 18/10/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या वरोरा पथकाने चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना वेकोलि पंखा परिसर, मूल रोड, चंद्रपूर परिसरातून दोन आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली बजाज पल्सर NS 125 मोटार सायकल व गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिव्हा मोपेड असा एकूण अं. किंमत 1,25,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपीकडून उघडकीस आणलेले गुन्हे1) पोस्टे वरोरा अप क्र. 1039/26 कलम 303(2)BNS

जप्त मुद्देमाल :

  1. चोरीस गेलेली बजाज पल्सर NS 125 मो.सा. क्र. एम एच 34 CF3993 किं.अ. 75,000/- रु.

  2. गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा ऍक्टिव्हा मोसा क्र. एम एच 34 CU 1282 कि.अ 50,000/- रूपयेअसा एकूण 1,25,000/- रु. चा माल जप्त करण्यात आला.

आरोपी नाव : (1) लॉरेंसे उर्फ इशू जॉर्ज दास, वय 21 वर्ष, रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर(2) निखील उर्फ बिसलरी रामराकेश निषाद, वय 19 वर्ष, रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर

पाहिजे आरोपी नाव : (1) लवकुश उर्फ डू उमेश निषाद, वय 24 वर्ष, रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर.

कारवाई करणारे पथक : उपविभाग वरोरा,स्थानीक गुन्हे शाखा, चंद्रपूर.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔आसोलामेंढा व गोसेखुर्द प्रकल्पांशी संबंधित शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांच्या निराकरणासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार!🔔पथनाट्य व भिंतीचित्रांतून जलसंवर्धनाचा संदेश.🔔दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी चारा व्यवस्थापनाला प्राधान्य द्या.🔔मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 1,25,000/- रु. चा मुद्देमाल जप्त.🔔चंद्रपुरात अवैध विदेशी दारूची वाहतूक  करणाऱ्या २  महिला आरोपींना ताब्यात.🔔रोजगार, शिक्षण क्षेत्राचे बळकटीकरणासाठी पुन्हा संधी द्या : अभिजित वंजारी.🔔७० वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न.🔔मौजा वाठोड्यात घरझडतीत देशी दारूच्या  २,५०० बाटल्या जप्त;      १ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.